हिरवा चाफा

नाव निलेश कांबळे
ब्लॉग लिंक http://hirvachafa.blogspot.in
शहर पुणे
देश भारत
ब्लॉगचे विषय कविता (Poetry)
ब्लॉगचे विषय ललित लेख (Lalit lekh)
ब्लॉगचे विषय चित्रपट (Films)
ब्लॉगचे विषय विचार (Thoughts)
ब्लॉगबद्दल  माहिती मी नव्यानेच ब्लॉग सुरु करत आहे. एखादा सिनेमा पाहिला, नाटक पाहिलं किंवा दिवसातल्या काही घटना घडून जातात की, त्या माझ्या मनावर काही परिणाम करतात. अशावेळी त्या गोष्टींना मी शब्दरुपात मांडतो. याशिवाय उस्फुर्त असं काही सुचतं ते तुमच्याशी शेअर करावं असं वाटतं. या विचारांच्या मंथनानेच आपण समृद्ध होऊ असं वाटतं...
तुम्हाला आवडलं तर तुमच्याकडून कौतुकाची आशा आहे. मात्र प्रसंगी कान धरुन सूचनादेखील कराव्यात...
ईमेल पत्ता  (Email id) neelkam@outlook.com
ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना ) यादीतुन निवडा (Select from the list)

No comments:

Post a Comment