काही मनातले
| नाव | Priya Satpute |
| ब्लॉग लिंक | http://kahimanatale-priyashree.blogspot.in |
| शहर | Kolhapur-Mumbai |
| देश | India |
| ब्लॉगचे विषय | अनुभव (Experience) |
| ब्लॉगचे विषय | कथा (Stories) |
| ब्लॉगचे विषय | कविता (Poetry) |
| ब्लॉगचे विषय | जीवन (Life) |
| ब्लॉगबद्दल माहिती | मनाचे मनाशी चालू असणारे हितगुज
मी इथे लिहित आहे. खूप दिवसांपासून मनात होत कि मनातल मनात नको ठेवायला.
लहानपणापासून डायरी माझी जिवलग मैत्रीण-मित्र. मनातल कोणासमोर व्यक्त होण मला
कधी जमलच नाही. या मुळे काही लोकांना मी घमेंडखोर, तर काहीना चक्क स्वार्थी पण
वाटले. माझ्या मनातल्या विचारांच्या घोड्यांचा लगाम मी सोडून दिला आणि मग
जन्माला आल,............"काही मनातले" प्रिया सातपुते |
| ईमेल पत्ता (Email id) | priya.7pute@gmail.com |
| ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना ) | 1000 to 5000 Page Views |

