वाढदिवस शुभेच्छा ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची
मराठी वात्रटिका
-
आजची वात्रटिका
-------------------
वाढदिवस शुभेच्छा
हे लावतात डिजिटल बॅनर,
त्यांचा फक्त एखादा फोन येतो.
सांगा असल्या शुभेच्छा,
नेमका कुणाला कोण देतो?
...
2 hours ago