काय वाटेल ते !
ब्लॉगचे नाव | काय वाटेल ते ! |
नाव | महेंद्र |
आडनाव | कुलकर्णी |
ब्लॉग लिंक | http://kayvatelte.wordpress.com |
ब्लॉगचे विषय | अनुभव (Experience) |
ब्लॉगचे विषय | ब्लॉगींग (Blogging) |
ब्लॉगचे विषय | ललित लेख (Lalit lekh) |
ब्लॉगचे विषय | राजकारण (Politics) |
शहर | मुंबई |
देश | भारत |
ब्लॉगबद्दल माहिती | माझ्या ब्लॉग वर मला ’काय वाटेल ते ’ लिहितो मी. इथे कुठलाही विषय वर्ज नाही. विनोदी, सामाजिक, राजकिय, ललिल, आणि या व्यतिरिक्त काय वाटेल त्या विषयावर मी लिहितो. त्यातल्या त्यात एखादं खादाडीचं पोस्ट असलं की मग थोडं जास्तंच प्रेमाने लिहिल्या जातं माझ्याकडुन. इथे मी इतरांना काय आवडेल ते लिहित नाही- तर मला काय वाटतं ते लिहितो. कथा हा प्रकार एकदाच लिहिला, पुन्हा लिहायचा आहे लवकरच. राजकिय विषयांवर पण बरंच लिखाण झालंय. माझी नौकरी फिरतीची असल्याने बरेचदिवस मी सलग ऑन लाइन नसतो. सध्या ब्लॉगिंगला सकाळचा काही वेळ अन रात्रीचा एक -दिड तास ठरवला आहे. या वेळाव्यतिरिक्त मी ब्लॉगला भेट देत नाही ( मध्यंतरी खुप ऍडीक्ट झालो होतो म्हणुन ही काळजी घेतोय) तुम्हा सगळ्यांचे मनापासुन स्वागत.. माझ्या ब्लॉग वर... |
ईमेल पत्ता (Email id) | kbmahendra@gmail.com |
ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना ) | 5000 to 10000 Page Views |