~ 0 Comments

Between Us !


ब्लॉगचे नाव Between Us !
नाव   लक्ष्मीनारायण
आडनाव  हटंगडी
ब्लॉग लिंक   http://laxminarayan-hattangadi.blogspot.com/
ब्लॉगचे विषय कथा (Stories)
ब्लॉगचे विषय अनुभव (Experience)
ब्लॉगचे विषय आठवणी ( Recollection)
ब्लॉगचे विषय वेगळेच विषय (Others)
शहर मुंबई (वसई -पूर्व)
देश भारत
 ब्लॉगबद्दल माहिती
माझं नाव लक्ष्मीनारायण हटंगडी. वय ६७ वर्षांचा तरूण. मराठीतून जालनिशी लिहायला सुरवात करून थोडाच अवधी झाला. विषयांबद्दल सांगायचं तर स्वानुभवांपासून विनोदी लेख/एकांकिका/गंभीर लेख. कुठल्याहि एका विषयाची मर्यादा म्हणून ठेवलेली नाही. वाचायची तसदी घ्या म्हणजे अंदाज येईलच. दुवा (link) पाठवली आहेच.  
ईमेल पत्ता (Email  id) suneelhattangadi@gmail.com
ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना ) 

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख