अरे देवा !....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी
वात्रटिका
-
आजची वात्रटिका
-------------------
अरे देवा !
निसर्गाची खेळी अशी की,
अगदी होत्याचे नव्हते होऊन गेले.
कुठे देवळं पाण्याखाली,
कुठे कुठे तर देवच वाहून गेले...
4 hours ago