~ 0 Comments

मला दिसलेले 'पूर्वरंग'



ब्लॉगचे नाव मला दिसलेले 'पूर्वरंग'
नाव   प्रीति
आडनाव  छत्रे
ब्लॉग लिंक   http://far-east-tour.blogspot.com/
ब्लॉगचे विषय अनुभव (Experience)
ब्लॉगचे विषय आठवणी ( Recollection)
ब्लॉगचे विषय प्रवास (Travel)
ब्लॉगचे विषय लेख (Articles)
शहर ठाणे
देश भारत
 ब्लॉगबद्दल माहिती इ.स.२००६ साली मी केलेल्या पहिल्यावहिल्या परदेश प्रवासाचं हे वर्णन... एकूण १६ लेख आहेत. पण हे केवळ ’आम्ही तिथे गेलो, हे पाहीलं, ते खाल्लं’ अशा प्रकारचं लेखन नाही. प्रत्येक ठिकाणी गेल्यावर मनात आलेले विचार, त्यावर माझ्या कुवतीप्रमाणे मी केलेलं चिंतन आणि हे सगळं एका मध्यमवर्गीय, मराठी गृहिणीच्या दृष्टीकोनातून लिहीलेलं आहे. सगळे लेख ’खुसखुशीत’ याच सदरात मोडतील, खूप काही गहन लिखाण नाही. पण तरी वाचणारा यात रंगून जाईल याची मात्र मला खात्री आहे.
ईमेल पत्ता (Email  id) p.pacpac@gmail.com
ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना     )   Up to 1000 Page Views

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख