~ 0 Comments

अग्निसखा , सृजनस्वप्न , रुह की शायरी






ब्लॉगचे नावअग्निसखा , सृजनस्वप्न , रुह की शायरी
नाव क्रांति
आडनाव
ब्लॉग लिंक
http://agnisakha.blogspot.com 
http://srujanswapn.blogspot.com 
http://ruhkishayari.blogspot.com
ब्लॉगचे विषयकविता (Poetry)
ब्लॉगचे विषयगद्य (Prose)
ब्लॉगचे विषय
ब्लॉगचे विषय
शहरनागपूर
देशभारत
ब्लॉगबद्दल माहितीअग्निसखा हा माझ्या मराठी कवितांचा ब्लॊग. कविता, ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्यामुळे क्रांति जगते. अग्निसखा म्हणजे फिनिक्स, जो माझ्या कवितेचं प्रतिक आहे, आदर्श आहे.
अग्निसखा म्हणजे गुलमोहरसुद्धा. कारण तो देखील भर उन्हाळ्यात फुललेला असतो, अगदी अग्निज्वालांच्या रूपात. तोही माझा जवळचा सखा.
म्हणून माझा ब्लॊग अग्निसखा.
सृजनस्वप्न या माझ्या गद्य अनुदिनीवर जे, जसं सुचलं, तसं लिहिलंय. हा अजून बाळबोध अवस्थेत आहे.
रुह की शायरी हा माझा हिंदी आणि उर्दू कवितांचा ब्लॊग. "रूह" म्हणजे आत्मा. मला आत्मशोध घ्यायला आवडतं, म्हणून माझं उर्दू काव्यासाठीचं तख़ल्लुस [उपनाम] "रूह"
हे माझे तीनही ब्लॊग इथं जोडले जाणं हे मी माझं मायमराठीच्या दरबारात झालेलं कौतुक समजते.
ईमेल पत्ता (Email  id)krantisadekar@gmail.com
ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना )

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख