~ 0 Comments

गझलकार


ब्लॉगचे नाव गझलकार
नाव   गझलकार
आडनाव 
ब्लॉग लिंक   http://gazalakar.blogspot.com/
ब्लॉगचे विषय गझल (Gazals)
ब्लॉगचे विषय
ब्लॉगचे विषय
ब्लॉगचे विषय
शहर अकोला
देश भारत
 ब्लॉगबद्दल माहिती
गझल हा जसा कवितेचा सशक्‍त आकृतीबंध आहे तसाच तो गायनशैलीचा  विशेषप्रकारही आहे. फारसीतून उर्दूत आणि त्यानंतर अनेक भारतीय भाषांमधे हा काव्यप्रकार आला.प्रत्येक भाषेत गझलने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले.आवडीने गझल ऐकणार्‍या चाहत्यांची संख्या जगात फार मोठी आहे.मराठी मुलुखालाही गझलने चांगलेच वेड लावले आहे.उर्दूच्या ख्यातनाम शायरांचे गझलसंग्रह आज देवनागरी लिपीत उपलब्ध आहेत. अशा गझलच्या कला आणि कौशल्यासंबंधी सबकुछ देण्याचा हा एक प्रयत्‍न.
ईमेल पत्ता (Email  id) gazalkar@gmail.com
ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना )   Up to 1000 Page Views

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख