माझी गझल मराठी
ब्लॉगचे नाव | माझी गझल मराठी |
नाव | श्रीकृष्ण |
आडनाव | राऊत |
ब्लॉग लिंक | http://mazigazalmarathi.blogspot.com/ |
ब्लॉगचे विषय | गझल (Gazals) |
ब्लॉगचे विषय | |
ब्लॉगचे विषय | |
ब्लॉगचे विषय | |
शहर | अकोला |
देश | भारत |
ब्लॉगबद्दल माहिती | "*प्रिय श्रीकृष्ण राऊत,गझला वाचल्या. आवडल्या. तुम्हाला गझलरचनेची नस सापडली आहे.अभिनन्दन. तुमचा- पु.ल. देशपांडे,३एप्रिल,१९८९ // * स. न.वि.वि.आपला काव्यसंग्रह मिळाला. फार आभारी आहे. गझल प्रकारावर आपले चांगले प्रभुत्व आहे.कविता आशयसंपन्न,हृद्य आहे.धन्यवाद.- वि.वा.शिरवाडकर,२०/९/१९८९ // * विसंगती हेरण्याची आणि त्याला चांगल्या अर्थाने वक्तृत्वपूर्ण उठाव देण्याची उत्तम शक्ती तुमच्या शैलीत आहे. अशा गझलांसाठी लागणारा धारदार उपरोध तुमच्या शैलीत आहे. - मंगेश पाडगावकर, १६-१०-१९८९" |
ईमेल पत्ता (Email id) | dr.shrikrishnaraut@gmail.com |
ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना ) | Up to 1000 Page Views |