मराठी स्क्रॅप्स
Marathi blog list,
Marathi blogs directory,
कला (Arts),
प्रेम (Love),
मराठी (Marathi),
शुभेच्छा (Greetings)
ब्लॉगचे नाव | दिसामाजी काहीतरी |
नाव | Swapnil |
आडनाव | Kolhe |
ब्लॉग लिंक | http://www.marathiscraps123.blogspot.com |
ब्लॉगचे विषय | कला (Arts) |
ब्लॉगचे विषय | प्रेम (Love) |
ब्लॉगचे विषय | मराठी (Marathi) |
ब्लॉगचे विषय | शुभेच्छा (Greetings) |
शहर | Sangli |
देश | India |
ब्लॉगबद्दल माहिती | नमस्कार . . माझ्या ब्लॉगचे कंटेंट हे इतर ब्लॉग च्या तुलनेत खुप वेगळे आहेत. , Orkut, MySpace, Facebook आणि Hi5 यासारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून मराठी माणसाना आपल्या भावना स्वताच्या मातृभाषेत वक्त करता याव्यात या उद्देशाने मी मराठी स्क्रेप्स या ब्लॉग ची सुरुवात केली आहे. प्रत्येक जण आपल्या भावना आपल्या मित्रपरिवारांस देताना इंग्रजी भाषेचा वापर जास्त करतो; उदा. इंटरनेट वरुन शुभेच्छापत्रे पाठवताना इंग्रजी भाषेलाच प्राधान्य देतो. मराठी भाषेमधील संकेतस्थळे (Websites) देखील हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहेत, म्हणूनच मी marathiscraps123.blogspot.com ह्या ब्लॉग ची सुरवात केली आहे. |
ईमेल पत्ता (Email id) | forever.raj12@gmail.com |
ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना ) | Up to 1000 Page Views |