~ 0 Comments

Orkut Style Blogger Theme (Blogspot)

[ ENGLISH/ MARATHI ].......

तुम्ही माझ्याप्रमाणेच ऑर्कुट चे आणि ब्लॉगरचे चाहते आहात का? असाल तर मग ही पोस्ट तुम्हाला नक्की आवडेल.
इंटरनेटवर भटकताना मला एक अफलातुन ब्लॉगर थीम मिळाली, या थीमचे खासीयत म्हणजे ती चक्क ऑर्कुटची थीम आहे.
या तीन कॉलम असलेल्या थीमचा वापर एका ब्लॉगवर करण्यात आलेला आहे तो पाहण्यासाठी येथे क्लिक करा. आणि तुम्हाला ही थीम आकरण्यासाठी तर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
तर मग करा सुरुवात आणि आपल्या ब्लॉगच्या वाचकांना अचंबीत करा !Are you a 'Orkut' fan (like me)? and are you a blogger (again like me)?
If answer to both this questions is YES then this post is for you. While surfing on net I stumbled upon a cool blogger theme, an ORKUT style blogger theme.
It is a three coloumn theme with exact look and feel of original orkut theme.
Click here for Live Demo of Orkut theme
Click here to Download this cool Orkut theme.
Use it on your blogger blog and surprise your readers!
Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख