~ 0 Comments

सहजच ब्लॉगब्लॉगचे नाव सहजच ब्लॉग
नाव   तन्वी
आडनाव  देवडे
ब्लॉग लिंक   http://sahajach.wordpress.com
ब्लॉगचे विषय आठवणी ( Recollection)
ब्लॉगचे विषय अनुभव (Experience)
ब्लॉगचे विषय जीवन (Life)
ब्लॉगचे विषय लेख (Articles)
शहर Muscat
देश Oman
 ब्लॉगबद्दल माहिती
मी कोण, मी कशी हा खर तर मलाही अनेकदा पडणारा प्रश्न….पण संवेदना जागृत असलेली आणि चारचौघांसारखेच साधेसे आयुष्य जगणारी एक व्यक्ती. मात्र एक आहे ’चित्ती असो द्यावे समाधान ’ हे मात्र तंतोतंत पाळते…आणि अतिशय समाधानी असते…कारण असमाधानी माणसे स्वत: जितके सहन करतात तितकच ते सभोवतालचे वातावरणही गढुळ करतात हे आपलं माझं मत.
आयुष्य पुरेपुर जगतांना आलेले अनेक अनुभव, भले आणि बुरेही हे सगळ्यांचेच साधारणपणे अगदी सारखे असतात हे आता नव्याने उमजले आहे. म्हणतात ना.. The most personal thing is the most common.
त्याच अनुभवांची आणि त्यातुन आलेल्या शहाणपणाची ही उजळणी म्हणुन हा सगळा लेखनाचा घाट…..
नावं सौ.तन्वी अमित देवडे (कुलकर्णी) ,व्यवसायाने ईलेक्ट्रॉनिक्स ईंजिनीयर. सद्ध्या मुलांसाठी पुर्णवेळ गृहिणी हा पर्याय निवडलेला आहे….. हा ब्लॉग म्हणजे एक विरंगुळा आणि हे लेखन म्हणजे स्वत:ला अभिव्यक्त करण्याचे हक्काचे ठिकाण…..
ईमेल पत्ता (Email  id) tanvi_amit@rediffmail.com
ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना )  1000 to 5000 Page Views

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख