~ 0 Comments

ये रे मना, ये रे मना




ब्लॉगचे नाव ये रे मना, ये रे मना
नाव   सुरेश
आडनाव  पेठे
ब्लॉग लिंक   http://sureshpethe.wordpress.com/
ब्लॉगचे विषय आठवणी ( Recollection)
ब्लॉगचे विषय कला (Arts)
ब्लॉगचे विषय इतर (Others)
ब्लॉगचे विषय
शहर पुणे
देश भारत  
 ब्लॉगबद्दल माहिती ह्या ब्लॉगचे नाव आहे …’ येss रे मना येरेss मना ! ’  इथे आता माझ्यावर माझ्या मनाचेच राज्य चालणार ! जे जे मनात येणार ते ते इथे येणार…नो आडपडदा !.. नो वेळ काळाचे बंधन….मग त्यात कधी कुठल्या आठवणी,… कधी एखादी सुचलेली वा आवडलेली कविता… एखादे चित्र माझे वा कुणाचेही असेल….काय वाट्टॆल ते ह्यात असेल !… मी मनाला आडवणार नाही….चुकून कुणाचा नामोल्लेख झालाच तर मला माफ करावे ..कारण काहींना तो तसा आवडत नाही ह्याची मला कल्पना आहे…तरी पण कधी कधी नाईलाज को क्या इलाज ? नाही का ? ( मी शक्यतो काळजी घेइनच ! )
आता ह्या ब्लॉग मधे जरी मी सतत डोकावत असणार असलो तरी तॊ माझ्या वयोगटाचे प्रतिनिधित्व करणार आहे. माझी तशी धारणा असणार आहे.  तेव्हा हा नवा प्रवास माझा असूनही त्या अनुषंगाने माझ्या पिढीचा असेल. जे माझ्या वयोगटातील असतील त्यांना कदाचित पुन:प्रत्ययाचा आनंद घेता येईल. इतरे जनांना त्यामुळे, आमचीही काही बाजू असू शकेल, ती समजून घेण्याची व त्या बाबत आपल्या शंका-कुशंकांचे समाधान करून घेण्याची आयती संधी मिळू शकेल !
 
ईमेल पत्ता (Email  id) sureshpethe@gmail.com
ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना ) 

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख