~ 0 Comments

चायना डेस्कब्लॉगचे नाव
चायना डेस्क
नाव  चंद्रशेखर
आडनाव
ब्लॉग लिंक http://achandrashekhar.blogspot.com/
ब्लॉगचे विषय लेख (Articles)
ब्लॉगचे विषय यादीतुन निवडा (Select from the list)
ब्लॉगचे विषय माहिती (Information)
ब्लॉगचे विषय यादीतुन निवडा (Select from the list)
शहर पुणे
देश भारत
ब्लॉगबद्दल माहिती दक्षिण पूर्व एशिया मधल्या माझ्या वास्तव्यानंतर, चीन या देशाचे जागतिक महत्व माझ्या लक्षात आले. आपण भारतीयांना, चीन बद्दल फारच कमी माहिती असते. आपल्याकडची प्रसारमाध्यमे, राजकीय महत्वाच्या सोडल्या तर चीनबद्दलच्या बाकी कोणत्याच बातम्या देत नाहीत. चिनी लोकांची रहाणी, त्यांचा इतिहास, भूगोल, त्यांच्या व्यथा, दु:खे आपल्याला माहितीच नाहीत. चीनच्या अंतरंगात डोकावण्याचा हा एक अगदी प्राथमिक प्रयत्न आहे. माझे इतर ब्लॉग्स, पुस्तके यांच्याप्रमाणेच हा ब्लॉगही वाचकांना आवडेल ही आशा करतो.
ईमेल पत्ता (Email  id) shekhar.athavale@gmail.com
ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना ) 1000 to 5000 Page Views

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख