~ 0 Comments

darsh4u.blogspot.com



ब्लॉगचे नाव भिंतींना सांगितलेल्या गोष्टी
नाव  Darshan
आडनाव Pawar
ब्लॉग लिंक http://darsh4u.blogspot.com
ब्लॉगचे विषय मराठी (Marathi)
ब्लॉगचे विषय इंग्रजी (English)
ब्लॉगचे विषय कथा (Stories)
ब्लॉगचे विषय कविता (Poetry)
शहर Bangalore
देश India
ब्लॉगबद्दल माहिती बऱ्याच दिवसांपासून वाटत होतं कि आपणही काहीतरी लिखाण कराव. मनात उमटणारे असंख्य विचार तरंग कुठेतरी कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करावा, पण म्हणावा असा योग काही येत नव्हता! आज मनाचा हिय्या करून लिहायला बसलो, पण परत मनात विचार आला कि काय लिहू? आणि कुणासाठी लिहू? रिकाम्या घरामधे एकटाच बसून विचार करत असताना, एक जुनी गोष्ट आठवली, ते म्हणतात ना कि "भिंतीनासुद्धा कान असतात". तेव्हा म्हटल या भिंतीनाच का सांगू नये आपल्या मनातील गोष्टी? निदान त्या शांतपणे ऐकतील तरी.........
ईमेल पत्ता (Email  id) darshpawar@gmail.com
ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना ) -------

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख