~ 0 Comments

आगळं! वेगळं !!!



ब्लॉगचे नाव

आगळं! वेगळं !!!

नाव Raman
आडनाव Karanjkar
ब्लॉग लिंक http://nathtel.blogspot.com
ब्लॉगचे विषय विनोद (Jokes)
ब्लॉगचे विषय विडंबन (Parody)
ब्लॉगचे विषय वात्रटिका (Limerick)
ब्लॉगचे विषयवेगळेच विषय (Others)
शहर Barshi
देश India
ब्लॉगबद्दल माहिती मी माझा "आगळं!वेगळं!!!" हा ब्लॉग ३१ ऑगस्ट २०१० रोजी सुरु केला आहे. गुगलचा पेज काऊंटर आत्तपर्यंत या ब्लॉगचे पेज व्ह्यूज ८२३ दर्शवित आहे. सदर ब्लॉग १) मराठी सूची, २) मोगरा फुलला , ३) मराठी मंडळी, ४) इंडीब्लॉगर.इन इत्यादी ठिकाणी जोडला गेला आहे. तसेच इंडीब्लॉगर यांनी ६८/१०० असे मानांकन दिले आहे. सदर ब्लॉगवर मी टवाळा आवडे विनोद, ग्राफिटी व टोलेबाजी या तीन श्रेणीतून मनोरंजनात्म्क लिखाण करण्याचा प्रयत्न करत आहे. मराठी ब्लॉग क‍टटयावरही जोडला गेल्यास आनंद होईल. कळावे, धन्यवाद!
ईमेल पत्ता (Email id) nathtel@gmail.com
ब्लॉगची वाचकसंख्या (प्रतीमहिना) Up to 1000 Page Views

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख