~ 1 Comment

JwalaNarsimha TirthKshetra Kole Narsimhapur



ब्लॉगचे नाव

JwalaNarsimha TirthKshetra Kole Narsimhapur

नाव Narsimha
आडनाव Kulkarni
ब्लॉग लिंक http://jwalanarsimha.blogspot.com
ब्लॉगचे विषय माहिती (Information)
ब्लॉगचे विषय समाज (Social)
ब्लॉगचे विषय इतिहास (History)
ब्लॉगचे विषयमहाराष्ट्र (Maharashtra)
शहर Mumbai
देश India
ब्लॉगबद्दल माहिती पुरातन देवस्थान श्री क्षेत्र कोळे नरसिंहपूर , येथील सविस्तर माहिती ,छायाचित्रे ,व ध्वनिचित्रे. भारतातील सर्वात पुरातन काळातील हे हेमाडपंती देवस्थान असून येथे साक्षात श्री नरसिंह देवाची शाळीग्राम शिळेची स्वयंभू मूर्ती आहे. हि मूर्ती भूतलापासून किमान १४ फुट भुयारात आहे . प्रत्येकाने आवर्जून पाहावे असे हे ठिकाण आहे . अनेकांचे कुलदैवत असून साक्षात अनुभूती देणारे क्षेत्र आहे . व याचा उल्लेख श्री गुरुचरित्रात देखील आढळतो.
ईमेल पत्ता (Email id) jwalanarsimha@gmail.com
ब्लॉगची वाचकसंख्या (प्रतीमहिना) Up to 1000 Page Views

1 Response to "JwalaNarsimha TirthKshetra Kole Narsimhapur"

  1. gravatar
    Anonymous 6 December 2010 at 08:58 Permalink

    atishay uttam blog ahe amha sarvana awadla . narsimha dev jyanche kuldaiwat ahet tyansathi he sarvat mahatvache mahiti sadhan ahe ,taklyabaddal khup khup dhanyawad.

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख