~ 0 Comments

ABHILEKH "अभिलेख"ब्लॉगचे नावABHILEKH "अभिलेख"
नाव विनायक
आडनावपंडित
ब्लॉग लिंकhttp://vinayak-pandit.blogspot.com
ब्लॉगचे विषयकला (Arts) 
ब्लॉगचे विषयकविता (Poetry) 
ब्लॉगचे विषयअनुभव (Experience) 
ब्लॉगचे विषयचिंतन (Contemplation)  
शहरमुंबई
देशभारत
ब्लॉगबद्दल माहिती"""अभिनयातून लेखनाकडे"" ह्या माझ्या प्रवासाचा माझा ब्लॉग ""अभिलेख"" नुकतंच ""स्टार माझा"" वाहिनीच्या ब्लॉग माझा स्पर्धेत ’अभिलेख’ ला उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्रक मिळालंय!
झुलवा, बेडटाईम स्टोरी या प्रायोगिक तसंच रानभूल, राहिले दूर घर माझे या व्यावसायिक नाटकांमधून महत्वाच्या भूमिका साकारताना जे समजलं ते नंतर कथा, नाटक, कादंबरी लिहिताना त्यातल्या पात्रांमधून उतरलं असावं.अभिनय करण्याच्या तरलेतेनं कवितेकडे नेलं.ह्या प्रवासातले अनुभव, प्रत्यक्ष लिखाण या ब्लॉगवर आहे. "
ईमेल पत्ता (Email id)winayak.pandit@gmail.com
ब्लॉगची वाचकसंख्या (प्रतीमहिना)10000 to 50000 Page Views

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख