~ 0 Comments

Sahyadri Bana



ब्लॉगचे नावSahyadri Bana
नाव Prakash 
आडनाव Pol
ब्लॉग लिंकhttp://sahyadribana.blogspot.com/
ब्लॉगचे विषयसमाज (Social) 
ब्लॉगचे विषयइतिहास (History) 
ब्लॉगचे विषयविचार (Thoughts) 
ब्लॉगचे विषयलेख (Articles) 
शहरKarad
देशIndia
ब्लॉगबद्दल माहिती



मी प्रकाश पोळ. तथागत बुद्धापासून ते फुले-शाहू-आंबेडकर आणि बळीराजापासून ते छ. शिवराय यांच्या विचारानुसार जीवन जगणारा एक बहुजन तरुण. देव-धर्मासारख्या भाकड गोष्टींवर माझा विश्वास नाही. ज्यानी शोषितांच्या लढ्याला बळ दिले ते सर्व महापुरुष माझ्या दृष्टीने देवापेक्षा श्रेष्ठ आहेत. आजवर ज्या माणसांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांचा वारसा पुढे न्यायचा हा छोटासा प्रयत्न. माझ्या बुद्धीला जे पटेल तेच मी स्वीकारतो आणि लिहितो. प्रवाहाविरुद्ध पोहताना दमछाक होते याची मला जाणीव आहे. पण प्रवाहाविरोधात जे पोहतात इतिहास त्यांचीच आदराने दाखल घेत असतो. मला खात्री वाटते कि एक ना एक दिवस प्रवाहालाच जाणीव होईल कि तो उलट्या दिशेने वाहत होता आणि तो नक्की दिशा बदलेल. माझे विचार तुम्हालाही पटलेच पाहिजेत आणि तुम्हीही ते स्वीकारावे असा माझा आग्रह नाही. परंतु तुम्ही विचार करावा ही विनंती. जर काही मतभेद असतील तर ते चर्चेने सोडवू शकतो. कारण मी जे लिहितो ते उपेक्षितान्च्या दृष्टीकोनातून लिहितोय. त्यामुळे भारतातील सामाजिक परिस्थितीचा विचार करूनच माझ्या लिखाणाचा अन्वयार्थ लावावा, ही विनंती. वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवाव्यात.
ईमेल पत्ता (Email id)prakashpol6@gmail.com
ब्लॉगची वाचकसंख्या (प्रतीमहिना)Up to 1000 Page Views 

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख