~ 0 Comments

ऐसीअक्षरेमेळविनब्लॉगचे नाव

ऐसीअक्षरेमेळविन

नाव विशाल
आडनावकुलकर्णी
ब्लॉग लिंकhttp://magevalunpahtana.wordpress.com/
ब्लॉगचे विषयगद्य (Prose)
ब्लॉगचे विषयअनुभव (Experience)
ब्लॉगचे विषयलेख (Articles)
ब्लॉगचे विषयचिंतन (Contemplation)
शहरमुंबई
देशभारत
ब्लॉगबद्दल माहितीमायबोली तसेच मिसळपाव या मराठीला वाहीलेल्या, मराठी माणसांसाठी निर्माण झालेल्या संकेतस्थळांनी माझी लिखाणाची आवड जोपासली, वाढवली. रसिक आणि सुज्ञ मायबोलीकर तसेच मिसळपाववासीयांनी माझ्या होणार्‍या चुका समजुन घेत लिखाणाला सदैव प्रोत्साहनच दिले. तिथे लिहीता लिहीता जाणवले की आपलं लिखाण काळाच्या ओघात कुठे वाहुन जायला नको. मग त्याला पर्यायी व्यवस्था शोधत असताना वर्ल्ड प्रेस ब्लॉगची ओळख झाली आणि मी इथे माझे लिखाण साठवायला सुरुवात केली.
ईमेल पत्ता (Email id)vkulkarni.omnistar@gmail.com
ब्लॉगची वाचकसंख्या (प्रतीमहिना) Up to 1000 Page Views

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख