मराठमोळया गप्पा
ब्लॉगचे नाव | मराठमोळया गप्पा |
नाव | mynac |
आडनाव | |
ब्लॉग लिंक | http://marathmolyagappa.blogspot.com/ |
ब्लॉगचे विषय | मराठी (Marathi) |
ब्लॉगचे विषय | ब्लॉगींग (Blogging) |
ब्लॉगचे विषय | भारत (India) |
ब्लॉगचे विषय | महाराष्ट्र (Maharashtra) |
शहर | Pune |
देश | India |
ब्लॉगबद्दल माहिती | एका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित (म्हणजे असं त्यास वाटतं )प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले (हो अनेकवचनच)आणि बरेच काही नेहमी प्रमाणे बिनकामाचे.पण न जाणो,कदाचित महत्वाचे.व्यक्तिस्वातंत्र्यावर पूर्ण विश्वास असल्याने,टीकेचे सुद्धा येथे स्वागतच आहे.फक्त ती सभ्य भाषेत असावी अशी माफक अपेक्षा आहे,अन त्यासाठीच येथील कॉमेंट्सला ना moderation चा ना इतर कोणता,अगदी कोणताही अड़सर नाही. |
ईमेल पत्ता (Email id) | mynac16@gmail.com |
ब्लॉगची वाचकसंख्या (प्रतीमहिना) | 1000 to 5000 Page Views |