निफ्टीलक्ष्मी
BLOG SCREENSHOT HERE
ब्लॉगचे नाव | निफ्टीलक्ष्मी |
नाव | Gajanan |
आडनाव | Kagalkar |
ब्लॉग लिंक | http://niftylaxmi.blogspot.com/ |
ब्लॉगचे विषय | वेगळेच विषय (Others) |
ब्लॉगचे विषय | |
ब्लॉगचे विषय | इतर (Others) |
ब्लॉगचे विषय | |
शहर | Kurundwad |
देश | India |
ब्लॉगबद्दल माहिती | "शेअर मार्केटवर मराठी पुस्तक : हमखास निफ्टी ट्रेडिंगसाठी लाइव बाय सेल सिग्नल देणारे सॉफ्ट्वेअर" |
ईमेल पत्ता (Email id) | niftylaxmi@gmail.com |
ब्लॉगची वाचकसंख्या (प्रतीमहिना) | Up to 1000 Page Views |
डॉक्टर साहेब,
शेयर बाजारातील सर्वात मोठा सट्टा ज्यात खेळला जातो त्या निफ्टी सारख्या विषयाला वाहून घेतलेला,ज्यात विशेष करून "डे ट्रेडिंग" ह्या विषयाचा अंतर्भाव असलेला हा बहुदा पहिलाच ब्लॉग असावा असा माझा अंदाज आहे.
आपल्या ब्लॉगला हार्दिक शुभेच्छा.
मात्र,आपण आपल्या ब्लॉगच्या वाचकांच्या सोई साठी,प्रतिक्रिया नोंदविण्याची सध्या व्यवस्था ठेवली नसल्याने,विचारांच्या देवाण-घेवाणी वर मात्र बंधने येत आहेत याची कृपया नोंद घ्यावी हि विनंती.