ब्लॉगचे नाव | मराठी समुदाय - वामन परुळेकरकृत |
नाव | Waman |
आडनाव | Parulekar |
ब्लॉग लिंक | http://marathisamuday.blogspot.com/ |
ब्लॉगचे विषय | मराठी (Marathi) |
ब्लॉगचे विषय | मनोरंजन (Entertainment) |
ब्लॉगचे विषय | तंत्रज्ञान (Technology) |
ब्लॉगचे विषय | फोटो (Photo) |
शहर | Ratnagiri |
देश | INDIA |
ब्लॉगबद्दल माहिती | मी २००७ मध्ये या ब्लॉगची सुरुवात केली. मराठीत जे काही लिहितो ते या ब्लॉगवर प्रकाशित करतो. हा ब्लॉग मराठी भाषेतून जरी असला तरी संकुचित नाही. विविध विषय मी आतापर्यंत हाताळले आहेत. इतर भाषांचा द्वेष न करता मराठी भाषा कशी जपता येईल याचा मी प्रयत्न करतोय. मराठी बरोबरच मालवणी आणि कोकणीतूनही मी लिहिण्याचा प्रयत्न करतो. लोकसत्ता पेपरने २००८ मध्ये या ब्लॉगची दखल घेतली होती. |
ईमेल पत्ता (Email id) | p_vaman12@yahoo.com |
ब्लॉगची वाचकसंख्या (प्रतीमहिना) | Up to 1000 Page Views |