प्रबुद्ध कृष्ण !
शहर :: दिल्ली
नाव :: प्रवीण
आडनाव :: अंतस्थ
ईमेल पत्ता (Email id) :: prakul18@gmail.com
ब्लॉग लिंक :: http://pkprakul.blogspot.in
ब्लॉगबद्दल माहिती :: आपण माणूस आहोत ही बाब सार्वलौकिक आहे, आपण वर्तमानात जगतो ही बाब सार्वकालिक आहे, मानवाचे मूळ रूप आनंददायी आहे ही बाब सार्वभौमिक आहे. या ब्लॉगवर माणसाच्या वर्तमानातल्या आनंदाची वाढ करण्याचा लेखीय प्रयत्न केला जाईल.प्रबुद्ध कृष्ण अर्थात माणूस असण्याचा, बनण्याचा एक शास्त्रीय कलात्मक प्रयत्न होय. चला तर एक संबुद्ध गोपाळकाला करू या !
ब्लॉगचे विषय :: चिंतन (Contemplation) ,जीवन (Life) ,स्वगत (Monologue) ,विचार (Thoughts)
ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना ) :: Up to 1000 Page Views
देश :: भारत