ती आणि मी
नाव :: lakhichand
आडनाव :: jain
शहर :: mumbai
देश :: india
ब्लॉग लिंक :: http://teeaanimee.blogspot.in/
ब्लॉगचे विषय :: प्रवास (Travel) ,जीवन (Life) ,कला (Arts) ,चिंतन (Contemplation)
ब्लॉगबद्दल माहिती :: Blog वर ‘ती आणि मी’ विषयीच्या काही आठवणी देण्यात येतील. प्रत्येकाच्या आयुष्यात ती कुठल्या ना कुठल्या स्वरुपात जुडली गेलेली असते... काही क्षणासाठी, काही काळासाठी. प्रत्येकाच्या जीवनातील 'ती'चे स्वरूप वेगवेगळे असू शकते. प्रत्येकाच्या आयुष्यात आलेल्या अनुभवानुसार 'ती' च्या बद्दल प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या असू शकतात… काही चांगल्या तर काही वाईट! 'ती आणि मी' या blog माध्यमातून नव्या-जुन्या व समकालीन विचारसरणीच्या व्यक्तींचे मत-प्रवाह समझावे हा मुख्य उद्देश्य आहे. या blog वर वेगवेगळ्या क्षेत्रातील काही सृजनशील मनं ही लिहिणार आहे, त्यांच्या जीवनातल्या ‘ती आणि मी’ विषयी.
ईमेल पत्ता (Email id) :: feedback.tnme@gmail.com.
ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना ) :: 1000 to 5000 Page Views