~ 0 Comments

मराठी कविता संग्रह

नाव Sujit Balwadkar
ब्लॉग लिंक www.marathikavitasangrah.com
शहर Pune
देश India
ब्लॉगचे विषय कविता (Poetry)
ब्लॉगचे विषय गझल (Gazals)
ब्लॉगचे विषय यादीतुन निवडा  (Select from the list)
ब्लॉगचे विषय ब्लॉगींग (Blogging)
ब्लॉगबद्दल  माहिती मी स्वतः कविता लिहित नाही. पण मला कविता वाचायला आवडतात. आधी कवितेची पुस्तके मिळवुन (कधी विकत घेउन) ती वाचण्याचा छंद होता.  ब्लॉगींग हा प्रकार कळाल्यापसुन या कवितासंग्रहात आपल्यालाही सहभागी करुन घ्यावे अशी इच्छा झाली. त्याचाच हा छोटासा प्रयत्न.

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.
धन्यवाद !

सुजित बालवडकर
ईमेल पत्ता  (Email id) ny.sujit@gmail.com
ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना ) 1000 to 5000 Page Views

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख