नाव |
Abhishek Thamke |
ब्लॉग लिंक |
http://www.aarthmarathi.blogspot.in/ |
शहर |
Mumbai |
देश |
India |
ब्लॉगचे विषय |
मराठी
(Marathi) |
ब्लॉगचे विषय |
तंत्रज्ञान
(Technology) |
ब्लॉगचे विषय |
माहिती
(Information) |
ब्लॉगचे विषय |
सकारात्मक
(Positivity) |
ब्लॉगबद्दल माहिती |
सदर
संकेतस्थळ व्यावसायिक नसून मराठी भाषेविषयी ठराविक आणि निवडक माहिती एकत्र
ठेवण्यासाठी केलेला एक संकल्प आहे. मराठी भाषेसमोर तिच्या उगम काळापासून
स्वातंत्र्योत्तर आधुनिक काळा पर्यंत ऐतिहासिक काळात संस्कृत भाषेतील ज्ञान
सामान्याना त्यांच्या भाषेतून प्राप्त व्हावे या साठी, राजाश्रयाचा अभाव
असलेल्या काळात टिकून रहाण्या साठी आणि आधूनिक काळात इंग्रजी हिन्दी भाषांसोबत
ज्ञानभाषा आणि आर्थिक दृष्ट्या स्वकार्ह भाषा म्हणून स्विकारले जावे या साठी
विवीध आव्हानांना तोंड द्यावे लागले. या आव्हानांना तोंड देताना समाजातील ज्या
विवीध ज्येष्ठांनी मराठीच्या संवर्धनाबद्दलची उल्लेखनीय आवाहने केली त्याचा केवळ
संदर्भासहित आणि विश्वकोशिय स्वरूपात आढावा हा ब्लॉग घेतो. |
ईमेल पत्ता (Email id) |
abhishek.thamke@gmail.com |
ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना ) |
5000
to 10000 Page Views |