~ 0 Comments

परिवर्तनाच्या वाटेवर

नाव Hrishikesh Bibrale
ब्लॉग लिंक http://hbwinner.blogspot.com
शहर Jijapur (Pune)
देश India
ब्लॉगचे विषय लेख (Articles)
ब्लॉगचे विषय ब्लॉगींग (Blogging)
ब्लॉगचे विषय मराठी (Marathi)
ब्लॉगचे विषय विचार (Thoughts)
ब्लॉगबद्दल  माहिती खरंतर ब्लोग वैगेरे बनविणे आणि आपले मत मांडणे ह्या सगळ्या गोष्टींशी मी कधीच परिचित सुद्धा नव्हतो..
मी आपलं कधीतरी social networking मनुवादाची चिरफाड करण्यासाठी आणि बहुजनांना योग्य त्या दिशेचे वाचन पुरविणे आणि त्यांना सत्य आणि मनुवाद्यांनी घेतलेले सत्याचे सोंग यांमधला फरक मी सांगायचा प्रयत्न करणे असे कार्य मी करत असायचो... परंतु आपले विचार अधिक प्रभावीपणे आणि योग्य त्या शैलीत मांडणे social networkings मध्ये मांडता येत नव्हते.
सतत बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय अश्या विचारांचाच माझ्यावर लहानपणापासूनच प्रभाव झालेला होता, कुणीतरी म्हणायचं वेद खूप श्रेष्ट, कुणी म्हणायचं मनुस्मृती खूप उच्च, कुणी म्हणायचं मनुस्मृती इतके ज्ञान दुसरे कशातच नाही, मग अश्या डूकरांचे ऐकून मी पण आपली राज्यघटना बदलून त्या जागी मनुस्मृती यावी असा विचार करायला लागलो, पण असल कधी कुणापुढे बोलून दाखवले नाही कारण मी कधी त्या पूर्वी वेद वाचले नव्हते..
मनुवादी डुकरांनी बहुजनांच्या मनात महापुरुषांच्या अतिशय चुकीच्या प्रतिमा ठासून भरलेल्या आहेत, त्यांच्या वर्णश्रेष्ठत्व वृत्तीमुळे बहुजन आपल्या हिरोला झिरो म्हणायला लागले आणि त्या डुकरांच्या पैदाशींना म्हणजेच झेरोंना हिरो म्हणायला लागलो. (मला खूप लाज वाटते आहे - डूक्राहूनही नीच व्यक्तीला डुक्कर म्हणून डुकराचा अपमान करायला) अश्या मनुवाद्यांची चिरफाड करून अस्सल बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय असा काळ आणण्यासाठी माझ्या सारख्या एखाद्या व्यक्तीचा हातभार लागतो आहे यातच मी स्वताला धन्य मानतो.
खरतर मी माझ्या ब्लोग वर जे काही लिहिणार आहे त्यावर आपण विश्वास ठेवावा असा माझा आग्रह नाही परंतु मी जे काही सांगेन त्यावर आपण विचार मात्र करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. कारण या देशात हजारो वर्षांपासून विचार करण्यावर आजही बंदी आहे आणि ती बंदी मला संपवायची आहे, असो तरी मी जे काही बोलेल त्याचा अर्थ उचलली जीभ आणि लावली टाळूला असा होणार नाही, मी बहुजनवादी आहे, बुद्ध-शिव-फुले-शाहू-आंबेडकर या विचारांचा असल्या कारणाने पुराव्यानिशी बोलण्याची मला सवय आहे. आपल्या सर्व वाचकांना मी एकाच विनंती करू इच्छितो कि माझ्या ब्लोग ची लिंक जास्तीत जास्त जणांना देऊन जास्तीत जास्त social networkings वर share करून बहुजनांचा उद्धार करण्यासाठी आपणही माझी मदत करावी...

-Hrishikesh Bibrale/Hammer of Bahujan
ईमेल पत्ता  (Email id) hrishi.bibrale@gmail.com
ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना ) 5000 to 10000 Page Views

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख