ब्लॉगबद्दल माहिती |
माझे अनुभव, विचार, एखाद्या
विषयावर माझे मत अशाकरीता मी हा ब्लॉग सुरु केला आहे. आपण व्यक्त व्हायला हवे व
ब्लॉग एक उत्तम मध्यम आहे असे वाटले व या माध्यमाचा एक सदस्य झालो. समाजातील
अनेक प्रथा, परंपरा, चाली-रीती अशा आहेत ज्यांच्याविरुद्ध मला नेहमी बंड करावेशे
वाटते. ते सारे झिडकारून एक नवे जीवन जगवेशे वाटते पण आयुष्य इतके कीचकट बनले
आहे कि त्यातून बाहेर पडणे अश्यक्य होवून बसले आहे आणि मन कासाव्स होवून आतल्या
आत गुदमरतो आहे. माझ्या मनाला व्यक्त व्हायाचे होते म्हणून हा ब्लॉगचा खटाटोप. |