~ 0 Comments

मराठी प्रेम -विरह कविता माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले

नाव SAMIDHA 
ब्लॉग लिंक http://samidh251972.blogspot.in/
शहर Badlapur
देश India
ब्लॉगचे विषय कविता (Poetry)
ब्लॉगचे विषय यादीतुन निवडा (Select from the list)
ब्लॉगचे विषय यादीतुन निवडा (Select from the list)
ब्लॉगचे विषय यादीतुन निवडा (Select from the list)
ब्लॉगबद्दल  माहिती प्रेम आणि प्रेमातून आलेला विरह .... असा जरी कवितांचा मुख्य गाभा असला तरी प्रेम तेच , तसेच… पण ते जीवनातील अनेक चांगल्या वाईट घटनांमुळे वेगळ्या संदर्भातुन आलेले आपल्याला माझ्या कवितांतून दिसेल … ...!!! जे काही मनाला भिडले ते अतिशय प्रमाणिकपणे मांडले आहे… जे दिसले, अनुभवले… जे मनाला जिव लावून गेले सा-या घटना आणि व्यक्तींचा संदर्भ घेऊन मी या कवितांच्या रुपाने मलाच व्यक्त केले आहे…! आशा आहे आपल्यालाही माझ्या कविता भावतील …! माझा पहिलाच प्रयत्न आहे…! कृपया आवडला तर नक्की सामावून घ्या …!!!

"समिधा "
ईमेल पत्ता  (Email id) samidha251972@gmail.com
ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना ) यादीतुन निवडा (Select from the list)

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख