~ 0 Comments

अनुविना

नाव आनंद भातखंडे
ब्लॉग लिंक http://anuvina.wordpress.com
शहर डोंबिवली
देश भारत
ब्लॉगचे विषय अनुभव (Experience)
ब्लॉगचे विषय गोष्ट (Stories)
ब्लॉगचे विषय मनोरंजन (Entertainment)
ब्लॉगचे विषय ललित लेख (Lalit lekh)
ब्लॉगबद्दल  माहिती दर वेळी वाटायचं …. आणि इतरांनी केलेले लिखाण वाचले की जास्तच वाटायचं ….. आपणही काहीतरी सुंदर, छान छान लिहावे. आपल्या भावनांना शब्दांची वाट द्यावी. शब्दांना स्वतःचा भाव, अर्थ असतो म्हणून तर आपण भावना बरेचदा शब्दात मांडू शकतो. एकदाका मनातले विचारांची आणि शब्दांची सांगड जमली की त्याची मज्जा काही औरच असते. मग हे शब्द आपल्या भोवती रुंजी घालून फिरत राहतात … भावना आणि शब्द यांचा सुंदर मिलाफ म्हणजे एखादी परिपूर्ण मैफलच. अशीच एक मैफल मी इथे भरवली आहे. कधी ती बेताल, बेसूर असू शकेल तर कधी ती उन्मादाच्या लाटेवर स्वार होवून कदाचित तुमच्या मनातील गाणं देखील गुणगुणेल. बघा ही मैफल किती आवडते ते ….
आता लिखाण करायचं म्हटलं की काहीतरी वेगळी identity नको का?? टोपणनाव असलं तर जरा बरं ….. आपण काही फार मोठे नाही की दिग्गज लेखकांप्रमाणे टोपणनावे मिरवायला. पण काय माहित पुढे मागे जर झालो मोठे तर त्यावेळी टोपण शोधात बसायची पंचाईत नको म्हणून हा प्रपंच. “अनुविना” कसं वाटतंय?? तुम्हाला कसाही वाटलं तरी मला आवडलंय त्यामुळे तेच ठेवलय. ज्या दोन व्यक्तींमुळे मला या इहलोकाची यात्रा घडली त्या दोन व्यक्तींच्या नावाचे हे “fusion” आहे.
ईमेल पत्ता  (Email id) coolgraphica@gmail.com
ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना ) Up to 1000 Page Views

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख