~ 0 Comments

स्वामी विवेकानंद मातृभाषा विकास मंच

नाव दत्तप्रसाद बेंद्रे
ब्लॉग लिंक http://maatrubhashavikasmunch.blogspot.in/
शहर मुंबई
देश भारत
ब्लॉगचे विषय शिक्षण (Education)
ब्लॉगचे विषय लेख (Articles)
ब्लॉगचे विषय यादीतुन निवडा (Select from the list)
ब्लॉगचे विषय यादीतुन निवडा (Select from the list)
ब्लॉगबद्दल  माहिती तुमची भाषा तुम्हाला तुमच्या परंपरा आणि संस्कृतीचा परिचय करून देत असते.

तुम्हाला त्या प्रदेशाचे नागरिक म्हणून घडवत असते. आज आम्ही भारताचे सुजाण नागरिक घडवत आहोत कि, अमेरीका आणि इतर तत्सम देशांसाठी नोकरदार वर्ग तयार करत आहोत ?? असा मला प्रश्न मला बरेच दिवसांपासून पडतो आहे.

आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख नसेल तर तिच्याबद्दल त्याला आस्था कशी निर्माण होईल, ही आस्था असणारे नागरिक हवे असतील तर त्यांना आपली संस्कृती माहिती पाहिजे आणि ही संस्कृतीची माहिती सर्वत्र भाषेत विखुरलेली आहे. आणि म्हणूनच आपली मातृभाषा अवगत असल्याशिवाय लोकांशी संवाद आणि आपली संपुर्ण प्रगती शक्य नाही.


तसेच आपल्या लोकांसाठी काही करायचे असेल तर आपल्या आसपास परिसरातील लोकांच्या भाषा ,संस्कृती समजली पाहिजे. लोकांच्या समस्या समजायच्या असतील तर लोकभाषा तिथली मातृभाषा आली पाहिजे. मातृभाषा अवगत असल्याशिवाय लोकांशी संवाद आणि आपली संपुर्ण प्रगती शक्य नाही .

अतिशयोक्ती नाही पण हल्ली मुलं झाल्यापासून म्हणा किवा दोन एक वर्षाचे झाल्या पासून घरोघरी एकच चर्चा असते मुलांसाठी शाळा कुठली, कुठल्या बोर्ड ला घालावे हीच सुरवात, आणि सुरवात सीबीएसई /आय सी एस ई / केम्ब्रिज / ऑक्सफर्ड पासूनच, माध्यम कुठले ह्या प्रश्नाचा आपण कधीच निकाल लाऊन मोकळे झालो आहोत कारण इंग्लिश शिवाय आपल्यला तरणोपाय नाही हा गोडगैरसमज मोठ्या प्रमाणात सध्या ऊच्च आणि मध्यम वर्गात पसरला आहे,

पण शिक्षणाचा खरा उपयोग काय ,त्यांचे माध्यम काय असावे शाळा किती जवळ /लांब असावी हा आपण मुलांच्या दृष्टीने विचार करायला हवा

आणि त्याच धर्तीवर “मातृभाषेतुन शिक्षण हेच खरे प्रगतीचे लक्षण” ह्या उक्ती ला अनुसरून हा ब्लॉग आपल्या सर्वांसाठी
ईमेल पत्ता  (Email id) prasadb78@gmail.com
ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना ) Up to 1000 Page Views

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख