~ 0 Comments

माझ्या मराठीची बोलू कौतुके...

नाव दिग्विजय पाटील
ब्लॉग लिंक http://mazyamarathichibolukautuke.blogspot.in/
शहर खरगपूर
देश भारत
ब्लॉगचे विषय अनुभव (Experience)
ब्लॉगचे विषय कविता (Poetry)
ब्लॉगचे विषय समाज (Social)
ब्लॉगचे विषय मनोरंजन (Entertainment)
ब्लॉगबद्दल  माहिती ह्या blog वर मला मनापासून लोकांपर्यंत पोहचवावी वाटलेली माझी भावना मी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय. रोजच्यारोज जीवनात आपण ज्या गोष्टींना पाहतो, त्यांनांच अतिशय विचारपूर्वकपणे शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलाय. उपहास हा माझ्या दृष्टीने अतिशय चांगल्या मार्गाने काढलेली खरडपट्टी होय. त्याचाही काही प्रमाणात उपयोग मी केलाय. माझ्या कविता आणि काही मला आवडलेल्या कवितांचा संग्रहही केलाय.
ईमेल पत्ता  (Email id) digvijaysanjaypatil@gmail.com
ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना ) Up to 1000 Page Views

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख