माझं शिवार
नाव | जगदीश मोरे |
ब्लॉग लिंक | http://jagdishmore.blogspot.in |
शहर | मुंबई |
देश | महाराष्ट्र |
ब्लॉगचे विषय | माहिती (Information) |
ब्लॉगचे विषय | अनुभव (Experience) |
ब्लॉगचे विषय | समाज (Social) |
ब्लॉगचे विषय | चित्रपट (Films) |
ब्लॉगबद्दल माहिती | पत्रकारितेतून शासकीय नोकरीत आलो. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात अधिकारी म्हणून काम करताना माहितीपर लेखन करणे अपेक्षित असते. ते करत असतानाच शासकीय नोकरीची चौकट सांभाळून काही सामाजिक विषयांवर लिहिण्याच्या उद्देशानेच हा ब्लॉग प्रपंच आहे. शिवाय त्यात वैयक्तिक अनुभव, नाटक, सिनेमासारख्या विषयांवरही लिहिण्याचा प्रयत्न असतो. |
ईमेल पत्ता (Email id) | jagdishmore@gmail.com |
ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना ) | Up to 1000 Page Views |