~ 0 Comments

आनंदतरंग

नाव Omkar Jagdale
ब्लॉग लिंक http://jagdaleomkar.blogspot.in/
शहर pune
देश india
ब्लॉगचे विषय इतर (Others)
ब्लॉगचे विषय अनुभव (Experience)
ब्लॉगचे विषय विचार (Thoughts)
ब्लॉगचे विषय इतिहास (History)
ब्लॉगबद्दल  माहिती नमस्कार,

आनंदतरंग ब्लॉग सादर करताना मला खूप आनंद होतो आहे.

खूप दिवसापासून लिहिण्याची इच्छा होती. आज सुरवात झाली.

तुकोबाच ''आनंदाची डोही आनंद तरंग'' हा अभंग मला खूप आवडतो, जीवनातील प्रत्येक गोष्टीचा

भरभरून आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा, आणि त्या लयीत सतत तल्लीन असावं. म्हणून " आनंदतरंग "ह्या ब्लॉग मध्ये मी माझ्यापरीन जमेल तसं लिहण्याच प्रयत्न करणार आहे. आठवणी, अनुभव, नविन कल्पना, शोध आणि पुस्तकाचा आपल्यापरीन विचार करणार आहे. एका वेगळ्या दृष्टीकोनातून.

धन्यवाद
ईमेल पत्ता  (Email id) jagdaleomkar@gmail.com
ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना ) Up to 1000 Page Views

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख