नाव |
रजनीकान्त शेंबडे |
ब्लॉग
लिंक |
http://raaajneeekant.blogspot.com |
शहर |
karad |
देश |
india |
ब्लॉगचे
विषय |
ललित लेख (Lalit lekh) |
ब्लॉगचे
विषय |
स्वगत (Monologue) |
ब्लॉगचे
विषय |
आठवणी ( Recollection) |
ब्लॉगचे
विषय |
विचार (Thoughts) |
ब्लॉगबद्दल माहिती |
....................हे लिखाण सहज
स्फुरलं असं मी म्हणणं म्हणजे खोटं बोलणं होईल...आतापर्यंतच्या आयुष्यात
निसर्गाच्या कुशीत भेटलेल्या साऱ्या चर-अचर घटकांनी माझ्या ओंजळीत टाकलेल्या
फुलांची मी फक्त माळ ओवली आहे...या ओंजळीला असणारा सुगंध हा त्या फुलांचा आशीर्वाद
आहे...माझं लिहिलेलं नाव हे मूर्तिकार म्हणून आहे ...पावित्य्र_भाव सारा काही
त्या मूर्तीतच आहे... शब्दातला आवाज त्याचाच आहे...सूर त्याचाच आहे...ताल
त्याचाच आहे ...माझं अपार भाग्य म्हणून माझ्या हातून त्याला साज चढविला गेला
आहे..कृतज्ञ होऊन त्या सर्वांच्या नि विधात्याच्या चरणी लीन होऊन असाच लोभ
ठेवण्यासाठी पुण्याई जमविण्याचं बळ दे असं मागणं करतो...नि कितीही कठीण प्रसंग
आले तर तुमच्यावरील विश्वास अतूट राहावा अशीही प्रार्थना
करतो................... |
ईमेल
पत्ता (Email id) |
raaaj_neeekant@rediffmail.com |
ब्लॉगची
वाचकसंख्या ( प्रतीमहिना ) |
Up to 1000 Page Views
|