~ 0 Comments

सोनेरी लाटांच्या गोष्टी

नाव Akshay Vane
ब्लॉग लिंक http://akshayvane.blogspot.com
शहर Mumbai
देश India
ब्लॉगचे विषय कथा (Stories)
ब्लॉगचे विषय गोष्ट (Stories)
ब्लॉगचे विषय मनोरंजन (Entertainment)
ब्लॉगचे विषय मराठी (Marathi)
ब्लॉगबद्दल  माहिती
दररोज सूर्य उगवत होता नि मावळत होता.दिवस येत होता नि जात होता. आपण उठत होतो नि झोपत होतो. झोपून पुन्हा उठत होतो. सगळं कसं कुणीतरी ठरवून दिल्याप्रमाणेच चालत होतं. परत परत तेच तेच. आपलं म्हणजे त्या समुद्रातून येणाऱ्या लाटांसारखंच झालं होतं. रोज रोज एकाच किनाऱ्यावर.तेही एकापाठोपाठ. पी. टी. च्या पिरिएडला समोर बाई असताना नीटपैकी रांगेत मुलं वर्गाबाहेर पडतात ना तसंच अगदी.
......................................................................................................................

फार फार वर्षांनी आता किनाऱ्यावरून त्या लाटा पाहताना जाणवलं , की प्रत्येक लाट जरी सारखीच भासत असली तरी त्या प्रत्येकीत काहीतरी वेगळं आहे. दिशा, गती आणि शेवट जरी सारखा असला तरी एक विलक्षण फरक त्या प्रत्येक लाटेमध्ये आहे.प्रत्येक पोरगा किंवा पोरगी एकाच रांगेत चालत वर्गाबाहेर पडत असले तरी मैदानावर पोहोचेपर्यंत प्रत्येकाकडे काहीतरी वेगळं असणार आहे.
तेच "काहीतरी वेगळं " या सोनेरी लाटांच्या गोष्टींत असणार आहे.
ईमेल पत्ता  (Email id) akshay12may@gmail.com
ब्लॉगची वाचकसंख्या (प्रतीमहिना)  Up to 1000 Page Views

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख