"एक कटिंग "
नाव | prajakta Joglekar |
ब्लॉग लिंक | http://prajakta-prajaktamorankargmailcom.blogspot.in/2010/06/cutting.html |
शहर | Pune |
देश | India |
ब्लॉगचे विषय | अनुभव (Experience) |
ब्लॉगचे विषय | यादीतुन निवडा (Select from the list) |
ब्लॉगचे विषय | यादीतुन निवडा (Select from the list) |
ब्लॉगचे विषय | यादीतुन निवडा (Select from the list) |
ब्लॉगबद्दल माहिती | "एक cutting " " एक cutting दे रे मित्रा" मस्त पाऊस सुरु झाला आणि चहाच्या टपर्यांची गर्दी वाढली, रस्त्याच्या टोकाला उभे राहून ciggrate ओढत ओढत सगळेजण cutting मारतात,पाऊस फक्त बहाणा असतो म्हणा,पण लगेच collegeche दिवस आठवले थोडा जरी पाऊस सुरु झाला तरी भिजण्यासाठी अनेक निमित्त काढून मी आणि माझी मैत्रीण फिरायला निघायचो,संध्याकाळी मित्रं-मैत्रिणी सगळे भेटायचो आणि चहाच्या tapariver आमचा मोर्च्या असायचा आम्हा सगळ्यांचा ,सकाळी सकाळी कॉलेजजवळ चहाच्या अनेक cutting व्हायची ,आज ह्याच्याशी पैज ,आज ह्याच्याकडून cutting आहे रे सगळ्यांना असा म्हणायच्या आवकाश आणि सगळ्यांचा घोळका व्हायचा आजूबाजूला ,फुकटातली cutting घेण्यासाठी सगळे कायम तयार असायचे ,भर पावसात मस्त मक्याचा कणीस खायला पण सगळेजण १०-१५ रुपयेपण मोजून मोजून काढायला लागायचे ,contribution काढून कांदा भजी आणि मुग भजीच्या गाडीवर जायचो ,कधी कधी पावसात ice -creame खायला पण मजा यायची .......... collegechi खूप आठवण येते अशा दिवसात आता कोणाला contribution काढायची गरज नाही पडत ,पण आजकाल सगळ्यांना भेटायला वेळ खूप खर्ची होतो आणि त्यासाठी contribution पण नाही काढता येत.... अजूनही वेळ गेलेली नाही मित्रांनो छान पावसात मित्रांना सगळ्या call करून जमा टपरीवर आणि एक cutting मारा ,आणि पूर्वीच्या आठवणी काढत काढत नवीन आठवणी तयार करा |
ईमेल
पत्त (Email id) |
prajaktajoglekar06@gmail.com |
ब्लॉगची वाचकसंख्या (प्रतीमहिना) | यादीतुन निवडा (Select from the list) कटिंग |