~ 0 Comments

आई मराठी Aai Marathi

 
नाव aai Marathi
ब्लॉग लिंक http://aaimarathi.blogspot.com
शहर Mumabi
देश India
ब्लॉगचे विषय अनुभव (Experience)
ब्लॉगचे विषय इतर (Others)
ब्लॉगचे विषय यादीतुन निवडा (Select from the list)
ब्लॉगचे विषय अनुभव (Experience)
ब्लॉगबद्दल  माहिती महाजालावर अनेक ब्लॉग्ज आहेत त्यांना प्रसिद्धी देण,आपले विचार जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहचवणे हे आमचे उद्धिष्ट, वाचकानाही निवडक आणि चांगले ब्लॉग्ज वाचायला मिळावेत हा आमचा प्रयत्न असतो. आपण आपल्या ब्लॉगची लिंक आम्हाला aaimarathi@gmail.com वर ई -मेल करू शकता. आमचा विजेट कोड आपल्या ब्लॉगवर लावावा म्हणजे आपल्या ब्लॉगला भरपूर वाचक मिळतील.

मराठी भाषा आणि साहित्य याची गोडी काही वेगळीच आहे, 'मला मराठी भाषा बोलता येत नाही किवा मराठी लिहण जमत नाही' ही गर्वाने सांगण्या सारखी गोष्ट नक्कीच नाही जर तुम्ही खरे महाराष्ट्रीय असाल तर, असो या माध्यमातून आम्ही एक पाउल उचललेल आहे या महाजालावर मराठीचा ठसा उमठ्विण्याचा.
ईमेल पत्ता  (Email id) aaimarathi@gmail.com
ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना ) Up to 1000 Page Views

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख