~ 0 Comments

विनामुल्य .webcam वेब डोमेन

नमस्कार,
तुम्हाला जर तुमच्या ब्लॉगसाठी विनामुल्य डोमेन हवे असेल तर सध्या अल्प्नेम्स हे संकेतस्थळ ते देत आहे. पण फक्त .webcam हे डोमेन आपले पारंपारिक कॉम किंवा इतर डोमेन्स नाही.
येत्या काळात शेकड्याने नवीन डोमेन एक्स्टेन्शनस येणार आहेत (अगदी खोर्यांनी). . भारतानेही .भारत आणि .परीक्षा .संगठन सारखे डोमेन्स आणलेत. . असो. . त्याची यादी इथे दिसेल. . http://www.newgtldsite.com/new-gtld-list/
विनामुल्य .webcam साठी संकेतस्थळ - alpnames.com
इथे तुमच्या आवडीचे उपलब्ध असलेले कोणतेही डोमेन निवडा आणी NEWSGTLDS100 हा कुपन कोड वापरा.
डोमेन घेतल्यावर तुमचा ब्लॉगचा पत्ता असा दिसेल. .
anudini.webcam
amuktamuk.webcam
ऑफर ३१ डिसेंबर पर्यंत सुरु आहे. .


Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख