आनंद अनुभव
नाव | आनंद पत्की |
ब्लॉग लिंक | http://anubhawanand.blogspot.in/ |
शहर | मुंबई |
देश | भारत |
ब्लॉगचे विषय | अनुभव (Experience) |
ब्लॉगचे विषय | प्रवास (Travel) |
ब्लॉगचे विषय | यादीतुन निवडा (Select from the list) |
ब्लॉगचे विषय | यादीतुन निवडा (Select from the list) |
ब्लॉगबद्दल माहिती | आनंद अनुभव हे माझ्या ब्लॉगचं
नाव. त्याविषयी मी मनोगत आणि भूमिका अशा शीर्षकातून ब्लॉगवर लिहिले आहेच .
भूमिका या शीर्षकातील हा काही अंश " मला स्वतःला या अशा लिहिण्यातून पुनः प्रवास केल्याचं सुख मिळतं. मी ते मनापासून उपभोगतो. काही वेळा त्या प्रवासादरम्यानच्या गडबडीत न जाणवलेल्या अनेक गोष्टी या पुनःप्रत्ययाच्यावेळी जाणवतात, उलगडतात........ खूपजणानी या लिखाणाला ट्रॅव्हलॉग असं म्हटलं आहे. काही अंशी ते खरही आहे. निमित्त प्रवासाचेच आहे. पण भर मात्र प्रवासवर्णनापेक्षा प्रवासादरम्यान आलेल्या अनुभवांवर जास्त आहे. मला आलेले अनुभव, तिथे भेटलेली किंवा पाहिलेली माणसं यांच्याविषयी लिहिताना मला आनंद मिळतो. तो माझा आनंदच शब्दात पकडण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे हे अनुभव प्रवासवर्णनावर कित्येकदा मात करतात......." |
ईमेल पत्ता (Email id) | anandpatkie@gmail.com |
ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना ) | Up to 1000 Page Views |