धनंजयुगाच....
नाव - धनंजय ढाणे.
ब्लॉग लिंक - dhananjaydhane.blogspot.com
शहर - मुंबई
देश - भारत
ब्लॉगचे विषय - आठवणी ( Recollection), अनुभव (Experience), कंपनी (Company),क्रिकेट (Cricket)
ब्लॉगबद्दल माहिती - मी धनंजय ढाणे. मुळचा मुंबईचा तर कामानिमित्त सध्या कुवेत मध्ये असतो. डिसेंबर महिन्यात ब्लॉग लिहायला सुरुवात केली आहे. हळू हळू वेग घेत आहे. सलग ५ वर्ष्याच्या फेसबुकी जीवनाला वैतागून शेवटी ब्लॉग लिहिण्याचे ठरवले. माझ्या डोक्यात असणाऱ्या विचारांना वाट मोकळी करण्यासाठी मी हा मार्ग निवडला आहे. घर परिवारापासून दूर असल्याने स्वत:ला ( वैचारिक ) कुठेतरी गुंतवण्यासाठी म्हणून हा पर्याय मी निवडला आहे.
ईमेल पत्ता (Email id) - dhananjaydhane2819@gmail.com