~ 0 Comments

MPSC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन


नाव  - Aaditya Wazarkar

ब्लॉग लिंक  - http://mpsctopperss.blogspot.com

शहर -  Thane

देश  - India

ब्लॉगचे विषय  - विचार (Thoughts), आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स (International Politics), समाज (Social),  माहिती (Information)

ब्लॉगबद्दल माहिती  - "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन हा ब्लॉग स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी २६ जानेवारी २०१४ सुरु करण्यात आला. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, सहाय्यक तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या नोट्स, चालू घडामोडी, सराव प्रश्नसंच, मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका, मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही आमच्या उपक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करतो.

हा ब्लॉग सुरु करण्यामागचा उद्देश : आज सर्वच स्पर्धापरीक्षांचे स्वरूप फार बदलले आहे. स्पर्धा खूप वाढली आहे. या स्पर्धेत टिकून राहायचे असल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला आपले ज्ञान अधिकाधिक अचूक व अपडेट ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही हा ब्लॉग सुरु केला आहे. याद्वारे तुम्हाला अभ्यास करणे अधिक सुलभ कसे होईल याबद्दल आम्ही प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पुस्तके उपलब्ध होणे शक्य नाही अशा ठिकाणी आम्ही पोहचून विद्यार्थ्यास मदत करण्याचा प्रयत्न करणात आहोत. संपूर्ण भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असेल. या प्रयत्नांना तुमच्या सहकार्याची आणि पाठिंब्याची जोड मिळाली तर आमच्या उद्देश सफल होण्याचा मार्ग अधिक सुलभ होईल. "

ईमेल पत्ता (Email id) - mpsctoppers@gmail.com

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख